गुंतवणूक कशी कार्य करते?www.marathihelp.com

गुंतवणुकीचा पोर्टफोलिओ तयार करताना आपले वय, उत्पन्न , जोखीम क्षमता, गुंतवणुकीचा कालावधी लक्षात घ्या. निश्चित उत्पन्न योजना उदा. बॅंक एफडी किंवा एनसीडी, पोस्टाच्या योजना, सोने, म्युच्युअल फंड, शेअर, रिअल इस्टेट हे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध गुंतवणुकीचे पर्याय आहेत. यासाठी करबचतीचे नियोजनही करायला हवे.

solved 5
General Knowledge Monday 13th Mar 2023 : 17:28 ( 1 year ago) 5 Answer 19361 +22