गुजरातमध्ये कोणत्या पक्षाची सत्ता आहे?www.marathihelp.com

गुजरात विधानसभा निवडणूक ही भारताच्या गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणूक असेल. या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले जातील. गेले २७ वर्षे भारतीय जनता पक्ष गुजरातमध्ये सत्तेवर आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:29 ( 1 year ago) 5 Answer 74010 +22