ग्रामपंचायत स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

१९५४ साली २,९४,४६o गावांत ग्रामपंचायती स्थापन झाल्या. प्रत्येक राज्यात त्यासाठी वेगळे खाते निर्माण करण्यात आले. पंचायतींना शेतसाऱ्याच्या १५% व स्थानिक कराच्या २५% रकमा अनुदान म्हणून देण्याची तरतूद झाली.

solved 5
राजनीतिक Monday 12th Dec 2022 : 14:10 ( 1 year ago) 5 Answer 7879 +22