ग्रामपंचायतीचा कारभार कोण पाहतो?www.marathihelp.com

सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने हा कारभार पाहिला जातो. पंचायतराजमधील सर्वात खालच्या पण महत्त्वाच्या टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात. हिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो.

solved 5
राजनीतिक Friday 17th Mar 2023 : 16:55 ( 1 year ago) 5 Answer 86552 +22