ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कोण ठरवते?www.marathihelp.com

नवीन ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार राज्य सरकार आयुक्तांना असतो. ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान ६०० लोकसंख्या असणे आवश्यक असून डोंगरी भागात हे प्रमाण ३०० आहे. ग्रामपंचायत सदस्यांची संख्या कमीत कमी ७ व जास्तीत जास्त १७ असून ते लोकसंख्येवर निश्चित होते.

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 102525 +22