ग्रामपंचायतीला निधी कोण देतो?www.marathihelp.com

ग्रामपंचायतला शासनाकडून मिळणारा निधी किती असतो
आपले सरकार केंद्र निधी हा देखील ग्रामपंचायतला निधी प्राप्त होऊ शकतो होत असतो. राज्य वित्त आयोगाचा निधीदेखील ग्रामपंचायतला मिळत असतो. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत देखील ग्रामपंचायतला निधी मिळत असतो.

solved 5
राजनीतिक Saturday 18th Mar 2023 : 16:17 ( 1 year ago) 5 Answer 107089 +22