ग्रामसभेत किती वर्षाच्या व्यक्तीचा समावेश असतो?www.marathihelp.com

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमच्या ग्रामसभेबाबत तरतुदी ग्रामसभेचे सदस्य गावातील मतदार व्यक्ती (मतदार यादीत नाव असलेले १८ वर्षावरील ग्रामस्थ) ग्रामसभेचे सदस्य असतील. प्रत्येक आर्थिकवर्षात (१ एप्रिल ते ३१ मार्च) निदान सहा ग्रामसभा ग्रामपंचायतीस घेण्यास बंधनकारक आहे

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 12:29 ( 1 year ago) 5 Answer 7110 +22