ग्रामीण बँक म्हणजे काय?www.marathihelp.com

भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेचे महत्त्व लक्षात घेता कृषी, उद्योग, व्यवसाय, छोटे व सीमांत शेतकरी इत्यादींना कर्ज देणे आणि कार्यक्षम उत्पादन घटकांची निर्मिती करणे अशी विकासप्रेरित व्यवस्था उभी करण्याकरिता स्थापन केलेली एक बँक.

solved 5
बैंकिंग Friday 17th Mar 2023 : 10:49 ( 1 year ago) 5 Answer 72257 +22