ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

स्थानिक स्वराज्य संस्था या शासनसंस्थेचाच एक प्रकार किंवा भाग होय. मर्यादित कार्यक्षेत्र हे त्यांचे एक प्रमुख लक्षण समजले जाते. स्थानिक पातळीवरील सार्वजनिक स्वरूपाची, विशेषतः जनतेच्या प्राथमिक गरजांशी निगडित असलेली कामे करणाऱ्या संस्थांना 'स्थानिक स्वराज्य संस्था' असे म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:38 ( 1 year ago) 5 Answer 23229 +22