ग्रामीण स्थानिक प्रशासन म्हणजे काय?www.marathihelp.com

स्थानिक प्रशासन, भारतातील : विशिष्ट अशा भौगोलिक सीमांतर्गत कार्यरत असणार्‍या भिन्न विभागातील स्थानिक व्यवस्थांचे उदा., खेडे, शहर, तालुका, जिल्हा इ. स्तरांवरील नियोजन व व्यवस्थापन करणारी यंत्रणा म्हणजे स्थानिक प्रशासन होय.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:38 ( 1 year ago) 5 Answer 23230 +22