ग्राहक न्यायालयात किती प्रकरणे प्रलंबित आहेत?www.marathihelp.com

लोक अदालत पद्धतीने ४४९ प्रकरणे निकाली. ग्राहक वाद निवारण आयोगाकडे आलेल्या ४१ हजार ८७९ तक्रारींपैकी २४ हजार ५६३ प्रकरणांचा अंतिम निकाल. ६१ हजार १७५ प्रकरणे कालबद्ध पद्धतीने निकालात.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:48 ( 1 year ago) 5 Answer 48585 +22