ग्रीनलँड हा खंड का नाही?www.marathihelp.com

ग्रीनलंड हा अटलांटिक महासागर व आर्क्टिक महासागर ह्यांच्या मधील उत्तर अमेरिका खंडातील एक स्वायत्त देश आहे. ग्रीनलंडवर डेन्मार्कच्या राजतंत्राची सत्ता आहे. ग्रीनलंड हे जागातील सर्वात मोठे बेट व जगातील सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला देश आहे. नूक ही ग्रीनलंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 09:35 ( 1 year ago) 5 Answer 41064 +22