घटस्फोट न घेता दुसरे लग्न करता येते का?www.marathihelp.com

त्यानुसार पहिल्या लग्नाचा घटस्फोट झाल्याशिवाय दोघांनाही दुसरे लग्न करता येत नाही. मात्र पती-पत्नीत मतभेदानंतर त्यांच्यातील दुरावा वाढतो व ते कायमस्वरूपी विभक्त होण्याच्या निर्णयापर्यंत पोचतात.

solved 5
General Knowledge Wednesday 7th Dec 2022 : 15:34 ( 1 year ago) 5 Answer 5892 +22