घनकचरा प्रदूषण आणि त्याचे परिणाम काय आहे?www.marathihelp.com

कचरा पेटीतून भरून वाहणे, तेथेच कुजून दुर्गंधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे व शहरी परिसर अस्वच्छ दिसणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. गोळा केलेला कचराही शहराबाहेर उघड्यावर टाकून दिल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असलेले बहुतेक ठिकाणी दिसून येते. घन कचरा स्वतः वाहून जात नाही.

solved 5
पर्यावरण Tuesday 21st Mar 2023 : 12:24 ( 1 year ago) 5 Answer 125539 +22