चंद्र पृथ्वीपासून दूर जातो का?www.marathihelp.com

चंद्राच्या जन्मापासून आजही तो पृथ्वीपासून दूर जात आहे. समुद्रातील प्रवाळ आणि खडकांच्या अभ्यासावरून चंद्र दरवर्षी ३.३२ सेमी अंतराने पृथ्वीपासून दूर जात आहे. आज चंद्र २७.३ दिवसांत एक पृथ्वी प्रदक्षिणा करतो. पुढील हजारो वर्षांच्या काळात अनुक्रमे तो ३०,३५,४० दिवसांत प्रदक्षिणा करेल

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:20 ( 1 year ago) 5 Answer 73544 +22