चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का?www.marathihelp.com

वास्तविक चंद्राला स्वतःचे तेज नसते किंवा स्वत:चा प्रकाश नसतो. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडतो आणि त्याचे प्रतिबिंबित होऊन पृथ्वीवर पडते. सुर्य प्रकाशाच्या या परावर्तनामुळे चंद्र आपल्याला चमकताना दिसतो. चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 30 दिवस लागतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:06 ( 1 year ago) 5 Answer 4289 +22