चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे आणि साधने काय आहेत?www.marathihelp.com

चलनविषयक धोरण – उद्दिष्टे

1) विनिमय दर स्थिर राखणे.
2) आर्थिक स्थिरता प्रस्थापित करणे.
3) आर्थिक वाढ होण्यासाठी पैशाचा प्रवाह वाढवणे.
4) रोजगार वृद्धी करणे.
5) अर्थव्यवस्थेच्या तेजी-मंदीच्या चक्राचे दुष्परिणाम टाळणे.
6) व्यापारी बँकांच्या पतनिर्मिती प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 16:48 ( 1 year ago) 5 Answer 65906 +22