चिनी संस्कृती कशी आहे?www.marathihelp.com

चीनी संस्कृती सर्वात जूनी संस्कृती समजली जाते कारण त्याला ३००० वर्षापूर्वीचा इतिहास आहे. बौद्ध धर्म हा चिनी संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग बनला आहे. ताओ, कन्फ्युझिशियस सारखे चिनी लोक धर्म सुद्धा चिनी संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:10 ( 1 year ago) 5 Answer 95892 +22