चीनच्या संसदेला काय म्हणतात?www.marathihelp.com

चिनी संसदेचे नाव क्वांगुओ रेनमिन दाइबियाओ दाहुई (नॅशनल पीपल्स काँग्रेस) आहे. नॅशनल पीपल्स काँग्रेस हे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना चे राष्ट्रीय विधानमंडळ आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 16:54 ( 1 year ago) 5 Answer 54027 +22