चुंबक एकमेकांना आकर्षित आणि दूर का करतात?www.marathihelp.com

दोन चुंबक समोर ठेवले असता दोन्ही चुम्बकांमधील इलेक्ट्रॉन जर cw किंवा ccw फिरत असतील तर ते एक मेकांना दूर लोटतील. पण एका चुंबक मधील इलेक्ट्रॉन cw आणि दुसऱ्या चुंबक मधील इलेक्ट्रॉन ccw फिरत असतील तर ते एकमेकांना जवळ ओढतील. कोणत्याही चुंबकतील जेवढे जास्त इलेक्ट्रॉन एकाच दिशेने फिरतात तेवढे चुंबक जास्त पॉवरफुल असते.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:08 ( 1 year ago) 5 Answer 118670 +22