चुंबक कधी शोधले गेले?www.marathihelp.com

ख्रिस्तपूर्व ८०० च्या सुमारास ग्रीक लोकांनी चुंबकाचा उल्लेख आपल्या लिखाणात केला आहे. चुंबकीय क्षेत्र निर्माण करणारी कुठलीही वस्तू अथवा पदार्थ. लोखंडी , कोबाल्ट ,निकेल व अन्य चुंबकीय पदार्थ चुंबकाकडे आकर्षित होतात.

solved 5
वैज्ञानिक Friday 17th Mar 2023 : 13:50 ( 1 year ago) 5 Answer 79258 +22