चुंबकीय बलरेषा म्हणजे काय?www.marathihelp.com


ज्यावेळी एखाद्या चुंबकाभोवती लोहकिस पसरवले असता ते एका विशिष्ट रेषेनी चुंबकाला घेरते या रेषा चुंबक आणि लोह यांच्यातील बलामुळे तयार होतात यास चुंबकीय बलरेषा म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 17:01 ( 1 year ago) 5 Answer 86903 +22