चॅप्टर केस म्हणजे काय?www.marathihelp.com

एखाद्या गुन्ह्याप्रकरणी आरोपीला जामीन मिळाल्यानंतर पुन्हा तो त्याच स्वरुपाचा गुन्हा करण्याची शक्यता पोलिसांना वाटली तर अशा आरोपीवर चॅप्टर केस केली जाते. या कारवार्इला प्रतिबंधात्मक कारवार्इ समजण्यात येते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 3833 +22