छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का करवून घेतला?www.marathihelp.com

अभिषेकाचा इतका खटाटोप शिवाजीने का केला असा एक प्रश्न आहे. बेंद्रे यांचे म्हणणे असे की, ब्राह्मण गुन्हेगारांना शासन करणे, धार्मिक प्रश्नावर निकाल देणे हा अधिकार यावा म्हणून शिवाजीने राज्याभिषेक करून घेतला.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:07 ( 1 year ago) 5 Answer 98359 +22