छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत एकूण किती ग्रंथ लिहिले?www.marathihelp.com

संभाजी महाराजांनी 'बुधभूषण' हा संस्कृत ग्रंथ, तर 'नायिकाभेद', 'नखशीख' आणि 'सातसतक' हे ब्रज भाषेतले ग्रंथ लिहिले.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 37636 +22