जंगल परिसंस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

जंगल परिसंस्था: जंगलामध्ये दाट वृक्ष असतात. जंगल ही एक निसर्गनिर्मित परिसंस्था आहे. याठिकाणी अनेक प्रकारचे वृक्ष, प्राणी, पक्षी हे एकाच ठिकाणी असतात. तसेच जमिनीत हवेत असणारे असेंद्रिय घटक, हवामान, तापमान, पर्जन्यमान हे घटक सुद्धा वेगवेगळ्या प्रमाणात आढळून येतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:05 ( 1 year ago) 5 Answer 24150 +22