जगाची लोकसंख्या कधी वाढली?www.marathihelp.com

11 जुलै 1987 रोजी जगात 5 अब्जाचे अपत्य जन्माला आले तेव्हापासून हा दिवस `विश्वलोकसंख्या दिन' म्हणून जगभर पाळला जात आहे. 1987 ते 2011 पर्यंत विश्वलोकसंख्या 2 अब्जाने वाढली. 31 ऑक्टोबर 2011 रोजी आपली लोकसंख्या 7 अब्ज झाली.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 10:25 ( 1 year ago) 5 Answer 93726 +22