जगाच्या तुलनेत भारतातील जैवविविधतेचे प्रमाण किती टक्के इतके आहे?www.marathihelp.com

पक्ष्यांमध्ये तर हे प्रमाण केवळ साडेचार टक्के आहे. भारतातील थंड रक्ताच्या प्राण्यांच्या प्रजातींपैकी ४५.८ नियमित आढळतात. उभयचर प्रजातींमध्ये हे प्रमाण ५५.८ टक्के आहे. निलगिरी पर्वतरांगांत लीफ मंकी आणि पश्चिम घाटात तपकिरी रंगाचे बेडूक नियमितपणे आढळतात, असे अहवालात म्हटले आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:36 ( 1 year ago) 5 Answer 5093 +22