जगात किती देश आहे व त्यांची नावे?www.marathihelp.com

जगात एकूण 7 खंड आहेत, ज्यात 245 पेक्षा जास्त देश आहेत परंतु सध्या जगात 195 देश आहेत, त्यापैकी 193 देश संयुक्त राष्ट्र संघाचे सदस्य आहेत, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त आहेत, तर तैवान, पॅलेस्टाईन आणि होली सी समाविष्ट नाही.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 08:49 ( 1 year ago) 5 Answer 88862 +22