जगातील नंबर 1 भाषा कोणती आहे?www.marathihelp.com

मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:39 ( 1 year ago) 5 Answer 137012 +22