जगातील सर्वात जुने जिवंत झाड किती वर्षांचे आहे?www.marathihelp.com

कॅलिफोर्नियाच्या व्हाईट माउंटनमध्ये स्थित ब्रिस्टलकोन पाइन हे सर्वात जुने झाड असल्याचे म्हटले जात होते. त्याचे नाव मेथुसेलाह. त्याचे वय 4853 वर्षे आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 14:46 ( 1 year ago) 5 Answer 128587 +22