जनगणना २०११ प्रमाणे महाराष्ट्रातील ० ते ६ वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर किती आहे?www.marathihelp.com

2011 च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रातील 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंगगुणोत्तर 894 आहे. बाल लिंगगुणोत्तर हे 0–6 वर्षे वयोगटातील 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:59 ( 1 year ago) 5 Answer 3573 +22