जमिनीचे गुणधर्म काय आहेत?www.marathihelp.com

जमिनीचे प्रकारानुसार निरनिराळे गुणधर्म आहेत ते पीक लागवडीसाठी काही ठिकाणी सुपीक (योग्य)व काही ठिकाणी नापीक (अयोग्य) असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रकारानुसार त्या जमिनीत पिकांची लागवड केली जाते. या लेखाचा उद्देश फक्त आपणास जमिनीबाबत माहिती प्राप्त व्हावी हा आहे.

solved 5
धार्मिक Monday 20th Mar 2023 : 15:36 ( 1 year ago) 5 Answer 116304 +22