जर सकाळी आठ वाजता भरती आली तर त्या दिवसातील पुढील भरतीची वेळ काय असेल?www.marathihelp.com

जर सकाळी सात वाजता भरती आली, तर त्या दिवसातील पुढील ओहोटीची वेळ ही साधारणपणे पारी १ वाजून १२ मिनिटे व त्यापुढील भरतीची वेळ ही साधारणपणे संध्याकाळी ७ वाजून २५ मिनिटे अशी असेल.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 09:06 ( 1 year ago) 5 Answer 119877 +22