जलचक्रात भूजल म्हणजे काय?www.marathihelp.com

पाण्याची ती खोली ज्यावर मातीच्या छिद्रात,भेगात अथवा पोकळीत पाणी पूर्णपणे संपृक्त होते त्यास 'भूजलपातळी' (वॉटरटेबल) असे म्हणतात. याचे पावसाने व इतर कारणांनी जसे प्रवाह इत्यादी, पुनर्भरण होते.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:24 ( 1 year ago) 5 Answer 51369 +22