जलप्रदूषणाचा सागरी जीवनावर कसा परिणाम होतो?www.marathihelp.com

जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते. जल प्रदूषणामुळे सजीवांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतात किंवा पाण्याची चव बिघडते, ते घाणेरडे दिसते वा दुर्गंधीयुक्त होते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:40 ( 1 year ago) 5 Answer 56733 +22