जलसंधारणाचे महत्त्व काय?www.marathihelp.com

जलसंधारण म्हणजे उपलब्ध जलसंपत्तीचे संरक्षण, संवर्धन व विकास आणि तिचे उपयुक्ततापूर्ण व फायदेशीर व्यवस्थापन होय. जलसंधारणाची गरज ओळखून जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांनी पहिल्यांदाच जलसंधारण विभागाची निर्मिती केली. पृथ्वीच्या पृष्ठाचा ७१ टक्क्यांपेक्षा अधिक भाग पाण्याने व्यापलेला आहे.

solved 5
General Knowledge Thursday 23rd Mar 2023 : 10:17 ( 1 year ago) 5 Answer 136783 +22