जागतिक वारसा स्थळांसाठी युनेस्को काय करते?www.marathihelp.com

जागतिक वारसा स्थान हे, ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्त्व आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील स्थान (वास्तू, ठिकाण, उद्यान, जंगल, सरोवर इत्यादी) असते. जगातील जागतिक वारसा स्थानांची यादी तयार करण्याची जबाबदारी जागतिक वारसा स्थान समितीवर आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:57 ( 1 year ago) 5 Answer 102396 +22