जागतिकीकरण म्हणजे काय आणि जागतिकीकरणाचे उद्दिष्ट स्पष्ट करा?www.marathihelp.com

जागतिकीकरण म्हणजे - १) उपभोग्य वस्तुंसह सर्व वस्तुंच्या आयातीवरील नियंत्रण हळूहळू समाप्त होणे. २) आयात शुल्काचा दर कमी करणे. ३) सार्वजनिक क्षेत्रांचे खाजगीकरण करणे होय. दिपक नायर यांच्या मते, देशांच्या राजकीय सीमांमध्ये आर्थिक क्रियांचा विस्तार करणे म्हणजेच जागतिकीकरण होय.
जागतिकीकरण विविध देशांतील व्यक्ती, कॉर्पोरेशन आणि संसाधने एकत्र येण्यास सक्षम करते .

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 14:41 ( 1 year ago) 5 Answer 50187 +22