जागतिकीकरण व्यवसाय म्हणजे काय?www.marathihelp.com

जागतिकीकरण ही एक संकल्पना किंवा प्रक्रिया असून तीमध्ये वस्तू, सेवा, ज्ञान, विचार इत्यादींचा प्रसार जागतिक स्तरावर केला जातो. देशादेशांमध्ये वाढीस लागलेला व्यापार, वस्तू व सेवांना सहज उपलब्ध होणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ आणि त्यातून जास्तीत जास्त होणारा नफा हे जागतिकीकरण या संकल्पनेत दिसून येते.

solved 5
व्यवसाय Thursday 16th Mar 2023 : 08:55 ( 1 year ago) 5 Answer 55537 +22