जागतिकीकरणाचा अस्मितेवर काय परिणाम होतो?www.marathihelp.com

सांस्कृतिक परिणाम : जागतिकीकरणामुळे जगभरातील समाज-संस्कृतींना धोका निर्माण झाला. सगळीकडे एकसाची किंवा एकसारखी संस्कृती निर्माण होऊ लागल्यामुळे आज जगाची सांस्कृतिक सपाटीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. जागतिक संस्कृतीच्या नावाखाली पाश्चिमात्य संस्कृती जगावर लादली जात आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:11 ( 1 year ago) 5 Answer 54606 +22