जागतिकीकरणाचे टप्पे कोणते आहेत?www.marathihelp.com

आदान-प्रदान, विनिमय यांना आधारभूत मानले, तर प्राचीन काळातील रस्त्यावर होणारा रेशीम व्यापार, मध्ययुगातील मसाल्याचा व्यापार, पंधराव्या ते अठराव्या शतकातील शोधांमुळे स्पेन, पोर्तुगाल, डच, इंग्रज, फ्रेंच व इतर राष्ट्रांची व्यापारासाठी लागलेली चढाओढ हे जागतिकीकरणाचे प्राचीन व मध्ययुगीन टप्पे आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 12:02 ( 1 year ago) 5 Answer 26880 +22