जालना कोणती भाषा आहे?www.marathihelp.com

जुना जालना भागात मराठी, हिंदी, उर्दू, बंजारा, अहिराणी बोली यासह इतर भाषेत व्यवहार करणारी माणसेपण प्रामुख्याने आहेत. याउलट नवीन जालना भागात मराठी भाषेच्या समवेत संमिश्र विविध भाषेत व्यवहार आढळून येतो. गुजराती, मारवाडी, पंजाबी, सिंधी, तेलुगू ,कर्नाटकी तमीळ, इंग्रजी आदी भाषेत व्यवहार होत असतो

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:45 ( 1 year ago) 5 Answer 56944 +22