जास्त लोकसंख्या कशी नियंत्रित केली जाते?www.marathihelp.com

लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी कायदा करण्यापेक्षा जर आपण जनजागृती निर्माण करणे, लोकांना चांगले आरोग्य व शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणे, लहान कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगणे आणि स्त्री शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या धोरणाचा वापर करणे हे उपाय केले, तर लोकसंख्या नियंत्रण होऊ शकते

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 08:41 ( 1 year ago) 5 Answer 88672 +22