जिल्हा नियोजन म्हणजे काय?www.marathihelp.com

जिल्हा हा नियोजनाचा पायाभूत घटक मानून प्रत्येक जिल्ह्याकरिता यशार्थदर्शी वार्षिक योजना तयार करण्यासाठी जिल्हास्तरावर सुयोग्य नियोजन यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय शासनाने 1974 मध्ये घेऊन प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन व विकास मंडळाची स्थापना केली होती.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 17:08 ( 1 year ago) 5 Answer 37797 +22