जिल्हा न्यायालय म्हणजे काय?www.marathihelp.com

लघुवाद न्यायालय
लघुवाद न्यायालयामध्ये कमी मूल्याच्या दिवानी दाव्यांचा निकाल संक्षिप्त पद्धतीने लावला जातो. या न्यायालयाचा निर्णय अंतिम असतो मात्र त्या निर्णयाचे परीक्षण करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला असतो महाराष्ट्रात मुंबई पुणे नागपूर या ठिकाणी लघुवाद न्यायालय अस्तित्वात आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 09:14 ( 1 year ago) 5 Answer 90085 +22