जिल्हा परिषद स्थायी समिती सचिव कोण असतो?www.marathihelp.com


जिल्हा परिषद अध्यक्ष हे स्थायी समितीचे अध्यक्ष असतात. Dy. सीईओ हे स्थायी समितीचे सचिव असतात. स्थायी समितीत अध्यक्षांसह एकूण १४ सदस्य आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 10:34 ( 1 year ago) 5 Answer 7389 +22