जिल्हाधिकाऱ्यांची भूमिका काय?www.marathihelp.com

जिल्हास्तरावरील राजस्व यंत्रणेचा प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेचीपण जबाबदारी असते. ते जिल्हा न्यायदंडाधिकारी ही असतात. अधिकारांच्या नियमावलीच्या अंतर्गत चौकशीचे आयोजन करणे.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:54 ( 1 year ago) 5 Answer 23805 +22