जीएसटी म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?www.marathihelp.com

जीएसटीचे चार प्रकार आहेत. यामध्ये इंटिग्रेटेड वस्तू आणि सेवा कर (IGST), राज्य वस्तू व सेवा कर (SGST), केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) आणि केंद्रशासित प्रदेश वस्तू व सेवा कर (UTGST) यांचा समावेश आहे. यातील काही कर हा राज्य सरकारला तर काही कर हा केंद्र सरकारकडे जातो. तसेच केंद्रशासित प्रदेशांनाही जीएसटी मिळतो

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 28867 +22