जीएसटी म्हणजे काय?www.marathihelp.com

GST चा फुल्ल फॉर्म Goods and Services Tax म्हणजेच वस्तू आणि सेवा कर असा होतो. GST हा एक अप्रत्यक्ष कर आहे म्हणजेच तो प्रत्यक्ष पणे आकारला जात नाही. म्हणजेच एखाद्या वस्तू किंवा सेवेची खरेदी केल्यानंतर जो कर द्यावा लागतो त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 09:22 ( 1 year ago) 5 Answer 6788 +22